tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post5734621001495856148..comments2015-10-01T11:58:32.469+05:30Comments on रसिक....: शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trendsDhananjayhttp://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-65764952462425705902008-12-27T09:04:00.000+05:302008-12-27T09:04:00.000+05:30मी देखील सहमत आहे. आपण योग्यतेच लिहीले आहेत. मी हल...मी देखील सहमत आहे. आपण योग्यतेच लिहीले आहेत.

मी हल्ली थोरांमोठ्यांचा कार्यक्रमाला जाणॆ टाळतो त्या पेक्षा तरुण युवा पिढीचे गाणॆ बजावणॆ ऐकण्याला जास्त पसंती देतो. जेव्हा संगीतमार्तंड १५-२०-२५ सा्थीदारांचा लवाजमा घेवुन रंगमंचावर येतात व जवळजवळ एक तास वाद्य जुळवायला घेतात तेव्हा ते संगीत रहात नाही , ते असते एक नाट्य.

मला असे वाटते की या संगीत महोत्सवाला जाणॆ हे एक Status symbol किंवा फॅड होत चालले आहे. ्मला ही आपल्यासारखेच, जेव्हा मी कलावंतांची यादी पाहीली तेव्हा वाटले होते. यात दोन पाचच interesting नावे वाटत होती. (मी काही जाणकार नाही, तरी देखील )

संगीतविचारा बद्द्ल, बऱ्याच वेळा काहीजण त्यांच्या गुरुंची कार्बन कॉपी वाटतात.

माझा एक मित्र नेहमी सुरवातीचा आलाप, थोडेफार बिलंबीत वगैरे ऐकतो व जेव्हा लोकांना रिझवण्याचा प्रकर सुर होतो तेव्हा उठुन जातो.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-24545255928585672602008-12-26T18:44:00.000+05:302008-12-26T18:44:00.000+05:30Barobar aahe tumhi mhaNat aahat te. Mazya mate lok...Barobar aahe tumhi mhaNat aahat te. Mazya mate lokapriyatechi vadhati haus (khara tar haav) he ek karaN hi tya maage aahe. Savai ha ata masses cha karykram banala aahe aaNi yeNaryatale hi barech ek faD mhaNun tithe yetat. Ashanchi vahava miLavaNyasathi "purity" shi taDajoD keli jatey.

Mukul Joshi
http://mukulayan.blogspot.comMukul Joshihttps://www.blogger.com/profile/17171165984956705880noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-90576922467426096032008-12-26T18:26:00.000+05:302008-12-26T18:26:00.000+05:30१. मी तुझ्या मुद्द्यांशी सहमत आहे. गाण्याचा वेगवेग...१. मी तुझ्या मुद्द्यांशी सहमत आहे. गाण्याचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास करणे हे नॆसर्गिक असावे लागते. त्यासाठी कोणतेही ’नवनीत’ नसते.
२. ऎकलेल्या गाण्यावर विचार करणे असेही आजकाल कमी घडते. आणि ती मते मांडायलाही एक धॆर्य लागते.. जे तू दाखविले आहेस. मध्यंतरी गुलाम अली यांचा पुण्यात झालेला कार्यक्रम असाच होता. आजकाल त्यांचा आवाज बरोबर नाही व ठराविक गझल्स गाऊन वाहवा मिळवली जाते.. . गुलाम अली माझे आवडते गायक आजही आहेत. पण मला तो कार्यक्रम अजिबात आवडला नाही.
३. जाता जाता खटकलेला एकच मुद्दा - संगीतकार असा शब्द तू वापरला आहेस तिथे गायक असा शब्द योग्य वाटेल.Ruminations and Musingshttps://www.blogger.com/profile/13349741957366437728noreply@blogger.com