tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post6758719492226455496..comments2015-10-01T11:58:32.469+05:30Comments on रसिक....: काही योगायोगDhananjayhttp://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-71415290016901032062009-02-24T15:08:00.000+05:302009-02-24T15:08:00.000+05:30धन्यवाद! मीही जाणूनबुजून रागदारी किंवा तत्सम गोष्ट...धन्यवाद! मीही जाणूनबुजून रागदारी किंवा तत्सम गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आपोआपच त्यात रस निर्माण होत गेला व अभ्यास होत जात आहे. संगीताची आवड आणि रस महत्वाचा. बाकी तांत्रिक गोष्टी दुय्यम.Dhananjayhttps://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-34819277592434508642009-02-24T07:32:00.000+05:302009-02-24T07:32:00.000+05:30अप्रतिम. एवढं छान विश्लेषण करता येतं तुम्हाला म्हण...अप्रतिम. एवढं छान विश्लेषण करता येतं तुम्हाला म्हणजे अभ्यास चांगला आहे तुमचा. सुरांचे ज्ञान होवून मीही असा तुमच्यासारखा कधी रममाण होईल याची वाट पाहतोय.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-4659469191933768562009-02-24T02:06:00.000+05:302009-02-24T02:06:00.000+05:30भारतीय शास्त्रीय संगीत ऐकताना माझी अवस्था एखाद्या ...भारतीय शास्त्रीय संगीत ऐकताना माझी अवस्था एखाद्या वाचता न येणार्या मुलासारखी होते. गोष्टीच्या पुस्तकातली चित्रे खूप आवडतात. चित्रांपलिकडेही काहीतरी आहे याची जाणीव होते पण त्याचा आनंद घेता येत नाही. ज्यांना घेता येतो त्यांना मी भाग्यवान समजतो.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com