tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post9072199450780421942..comments2015-10-01T11:58:32.469+05:30Comments on रसिक....: Stages of listeningDhananjayhttp://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-72764232687298291942008-08-09T16:33:00.000+05:302008-08-09T16:33:00.000+05:30प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अनिकेत! तुम्ही वगैरे नको....प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अनिकेत! तुम्ही वगैरे नको. 'तू' च बरंय.

level-2 वाले सगळेच संगीत अवघड बनवतात असे नाही. किंबहुना level-3 ची वाट level-2 मधूनच जाते. माझा आक्षेप फक्त अशा level-2 वाल्यांसाठी आहे की जे भारतीय शास्त्रीय संगीत हेच सर्वश्रेष्ठ मानतात, त्याचा फाजील अभिमान बाळगतात व त्यामुळे इतर कोठल्याही संगीतास तुच्छ मानतात.

तुझा blog ही पाहिला. निवांत वाचेन.Dhananjayhttps://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-17286177700781619082008-08-05T20:52:00.000+05:302008-08-05T20:52:00.000+05:30मागचे पोस्ट्स ही छान आहेत. आपला ऍनॅलिटीकल आणि सरळस...मागचे पोस्ट्स ही छान आहेत. आपला ऍनॅलिटीकल आणि सरळसोट अप्रोच पाहून फार आनंद झाला. गाणं म्हटलं की लोक उगीचच भलतीच अलंकारिक भाषा अशी वापरतात, की शंका येते यांना खरंच काही कळतं का? ;)

तुम्ही मात्र अगदी ऍनॅलिटीकली लिहीलं आहे.. अभिनंदनअनिकेत भानुhttps://www.blogger.com/profile/11804605519717494983noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6510704421945661417.post-43272611763401545262008-08-05T20:47:00.000+05:302008-08-05T20:47:00.000+05:30छान वर्गीकरण केलंत.Without classification, only ch...छान वर्गीकरण केलंत.

Without classification, only chaos.

ह्या लेव्हल-२ वाल्या लोकांमुळेच बरेच लेव्हल-१ वाले तिकडेच राहतात. उलट लेव्हल-३ वाल्यांमुळे ते वर येतात, नाही?अनिकेत भानुhttps://www.blogger.com/profile/11804605519717494983noreply@blogger.com