Wednesday, September 16, 2009

मी माझा

. छंदटीव्ही बघणे, कॉम्प्युटर गेम खेळणे

. मराठीतले आवडते लेखकपु.. देशपांडे, .पु. काळे, प्रवीण दवणे

. इंग्रजीमधले आवडते लेखक – Dan Brown

. आवडता कवीसंदीप खरे

. आवडता मराठी संगीतकारसलील कुलकर्णी

. आवडता खेळ२०-२० क्रिकेट

. आवडता पासटाईममल्टिप्लेक्सला सिनेमा बघणे, मॉलमध्ये भटकणे

. आवडती पार्श्वगायिकाअलका याज्ञिक

. आवडता पार्श्वगायकसोनु निगम, उदित नारायण

१०. आवडते भारतीय शास्त्रीय संगीतपं.जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा

११. आवडता जुना गायककिशोर कुमार

१२. आवडता चित्रपट दिग्दर्शकअब्बास मस्तान, करन जोहर (अजुन कोण बरं?)

१३. माझा व्यवसायसॉफ्टवेअर इंजिनीअर (किंवा तत्सम)

१४. आवडता ट्रेकसिंहगड

१५. आवडते पर्यटन स्थळगोवा

१६. आवडते वर्तमानपत्रमहाराष्ट्र टाईम्स (तेही ऑनलाईन)

१७. माझे आवडते घोषवाक्यसमझदार को ईशारा काफी.

7 comments:

Kaustubh said...

आवडते स्वप्न - पुण्यात 2 BHK फ्लॅट (निसर्गाच्या कुशीत वगैरे
)

आवडता कट्टा - CCD

आवडत्या गप्पा - सचिनची सेंचुरी, फेसबुकचे फिचर्स, दीपिका पदुकोण आणि तिची अ‍ॅक्टिंग(?) वगैरे वगैरे.

Meghana Bhuskute said...

LOL!!!!!! Khataranak ahe!

a Sane man said...

lol...:D

Kaustubh che additions paN sahiyet!

Kedar Joglekar said...

Ha Ha ..
Typical corporate janata..

Dhananjay said...

@all, thanks for the comments.

त्रिशुल said...

And favorite book ‘Five Point some one’, ‘one night at call centre’

Raj said...

झकास! मराठी माणसाच्या क्षितिजांची परिसीमा. :)