Wednesday, September 16, 2009

मी माझा

१. छंद – टीव्ही बघणे, कॉम्प्युटर गेम खेळणे

२. मराठीतले आवडते लेखक – पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, प्रवीण दवणे

३. इंग्रजीमधले आवडते लेखक – Dan Brown

४. आवडता कवी – संदीप खरे

५. आवडता मराठी संगीतकार – सलील कुलकर्णी

६. आवडता खेळ – २०-२० क्रिकेट

७. आवडता पासटाईम – मल्टिप्लेक्सला सिनेमा बघणे, मॉलमध्ये भटकणे

८. आवडती पार्श्वगायिका – अलका याज्ञिक

९. आवडता पार्श्वगायक – सोनु निगम, उदित नारायण

१०. आवडते भारतीय शास्त्रीय संगीत – पं.जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा

११. आवडता जुना गायक – किशोर कुमार

१२. आवडता चित्रपट दिग्दर्शक – अब्बास मस्तान, करन जोहर (अजुन कोण बरं?)

१३. माझा व्यवसाय – सॉफ्टवेअर इंजिनीअर (किंवा तत्सम)

१४. आवडता ट्रेक – सिंहगड

१५. आवडते पर्यटन स्थळ – गोवा

१६. आवडते वर्तमानपत्र – महाराष्ट्र टाईम्स (तेही ऑनलाईन)

१७. माझे आवडते घोषवाक्य – समझदार को ईशारा काफी.

7 comments:

Kaustubh said...

आवडते स्वप्न - पुण्यात 2 BHK फ्लॅट (निसर्गाच्या कुशीत वगैरे
)

आवडता कट्टा - CCD

आवडत्या गप्पा - सचिनची सेंचुरी, फेसबुकचे फिचर्स, दीपिका पदुकोण आणि तिची अ‍ॅक्टिंग(?) वगैरे वगैरे.

Meghana Bhuskute said...

LOL!!!!!! Khataranak ahe!

a Sane man said...

lol...:D

Kaustubh che additions paN sahiyet!

Kedar Joglekar said...

Ha Ha ..
Typical corporate janata..

Dhananjay said...

@all, thanks for the comments.

Trishul K said...

And favorite book ‘Five Point some one’, ‘one night at call centre’

Raj said...

झकास! मराठी माणसाच्या क्षितिजांची परिसीमा. :)